बैलाच्या धडकेने रिक्षा झाली पलटी

कुडाळ:- तेर्सेबांबार्डे रेल्वे फाटकाजवळ एका बैलाने रिक्षेला ठोकर दिल्यामुळे रिक्षा पलटी होऊन रिक्षा चालक अनिल गवस हे किरकोळ जखमी झाले. तर रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

    तेर्सेबांबार्डे येथील रिक्षा व्यवसायिक अनिल गवस हे आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन तेर्सेबांबार्डे गावात जात असताना रेल्वे फाटकाजवळ एक बैल अचानक समोर आला आणि त्या बैलाने रिक्षाला धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की रिक्षा पलटी झाली. तो बैल रिक्षाला धडक देऊन पळून गेला. पण यामध्ये रिक्षा व्यवसायिक अनिल गवस हे किरकोळ जखमी झाले तर रिक्षेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

 

  • कुडाळ
  • 03-10-2018 06:11:00
  • 311

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ रोटरीतर्फे पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी .. पूर्ण बातमी पहा.

दशावतार कलेला आदर्श शिंदेंचा कडक सलाम .. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने कला-क्रीडा महोत्सवाच.. पूर्ण बातमी पहा.

नाट्यमहोत्सवात कणकवली केंद्राचे 'शबय' प्रथम .. पूर्ण बातमी पहा.

कोल्हापूरच्या युवकांनी फोडली सिंधुदुर्ग जिल्ह्याती.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने साजरा केला विजयोत्.. पूर्ण बातमी पहा.

डंपर बंद आंदोलन होणारच डंपर चालक मालक संघटनेचा निर.. पूर्ण बातमी पहा.

९ डिसेंबर रोजी कुडाळ शहर धावणार, स्वच्छ -सुंदर कुड.. पूर्ण बातमी पहा.

भाजप-शिवसेना सरकारने जनतेचा विश्वास घात केला .. पूर्ण बातमी पहा.