नऊ तासांत पन्नास गणेश मंडळांना भेटी : महादेव बाबरचा नॉन-स्टॉप दौरा हडपसर दौ

पुणे : गणेशोत्सवानिमित्त शिवसेनेचे महादेव बाबर यांनी काल हडपसर मतदारसंघ नऊ तास मॅरेथॉन, नॉन-स्टॉप दौरा केला. त्यात त्यांनी नियोजनापेक्षा दुप्पट म्हणजे पन्नास गणेश मंडळांना भेटी देऊन तेथे आरती केली. अशा कामासाठी एवढा वेळ एका शहरात देणारे ते पहिले नेते आहेत. त्यामुळे विधानसभा मतदारसंघातू निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे कार्यकर्ते चार्ज झाल्याचे दिसून आले. महागाई कमी करण्याची सुबुद्धी या सरकारला दे, असे साकडे बाबर यावेळी गणरायाला घातले.

काल दुपारी साडेतीन वाजता बाबर च्या दौऱ्यास हडपसर झाली. रात्री सव्वाबारा वाजता तो मतदारसंघात संपला. तरीही त्यांच्यातील ऊर्जा व उत्साह कायम असल्याचे दिसून आले. आपल्याच पक्षाच्या मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. आरती केल्यानंतर कार्यकर्त्यांना येथे केलेल्या भाषणात त्यांनी निवडणुक तयारीला जोमाने लागा, असे तेथील इच्छुक व कार्यकर्त्यांना सांगितले. 

नाकर्ते भाजप सत्तेवर आल्य़ाने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना समाधानी ठेव, राज्य आपोआप सुखी होईल, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी गणरायाकडे केली.

त्यातच महापालिकेपाठोपाठ शहराचे नेतृत्वही महादेव बाबर यांच्याकडे सोपवून शिवसेनेचे नेत्यांनी त्यांना शाबासकी दिली आहे. त्यामुळे हडपसरमधून बाबर यांचे तिकिट निश्‍चित मानले जात आहे.

बाबररांचा पक्षाच्या वर्तुळात दबदबा आहे. पक्षातर्गंत गटातटाच्या राजकारणात बाबर टिकून राहिले.

  दोन्ही पक्षांच्या आघाडीच्या वाटाघाटीत ही जागा शिवसेनेचे गेल्यास तेथे बाबर संधी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. आघाडी धर्म पाळावा लागण्याची वेळ येऊ शकते.

शिवरकरांना 2009 मध्ये "होम पिच' असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघातूनच शिवसेनेचे महादेव बाबर यांच्याकडून पराभूत पत्करावा लागला.

  • राहुल कापरे
  • 24-09-2018 23:32:00
  • 324

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

काँग्रेस व एनएसपीची महत्वपुर्ण बैठक पृथ्वीराज चव्ह.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा किल्यावरील मुख्य प्रवेशद्वाराचा लोकार्पण सो.. पूर्ण बातमी पहा.

दहावी परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि.८ रोजी दू.. पूर्ण बातमी पहा.

"महाराष्ट्र केसरी'च्या निमित्ताने इंगवलेंचा विधान.. पूर्ण बातमी पहा.

अतिक्रमण विरोधी कारवाईच्या प्रमुखाचे रमेश बाप्पू य.. पूर्ण बातमी पहा.

पालघरमध्ये पैसे वाटले, भाजपविरोधात शिवसेना आमदार .. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

चंद्रकांतदादांकडून 2200 मतांनी हारलेले सारंग पाटी.. पूर्ण बातमी पहा.

जि.परिषद,पं.समिती अधिकाऱ्यांनी वेळेत नागरिकांना उत.. पूर्ण बातमी पहा.