विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

नागपूर- पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषदेवर सदस्य म्हणून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेत शपथ दिली. या नवनिर्वाचित सदस्यांमध्ये सर्वश्री कपिल हरिश्चंद्र पाटील, (मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे, (कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ), किशोर भिकाजी दराडे, (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ), विलास विनायक पोतनीस, (मुंबई विभाग पदवीधर मतदारसंघ) यांचा समावेश आहे. यावेळी सभागृह नेते तथा महसूलमंत्री चंद्रकात पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व सदस्य उपस्थित होते.

  • नागपूर
  • 09-07-2018 11:15:26
  • 98


लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेचा नाणारला विरोध.. पूर्ण बातमी पहा.

पोषण आहारात दूध व दूध भुकटीचा समावेश - महादेव जानक.. पूर्ण बातमी पहा.

कॉंग्रेसचे मंत्री, प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी श.. पूर्ण बातमी पहा.