यापुढे चुकीला माफी नाही - पोलिस निरीक्षक जगदीश काकडे

कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ पोलिस ठाण्याच्या निरीक्षक पदी जगदीश काकडे यांची नियुक्ती करण्यात आली असुन मंगळवारी सांयकांळी उशीरा त्यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्विकारला. सर्व सामान्य माणसांसाठी न्याय देण्याचे काम मी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुडाळ पोलिस ठाण्याच्या निरीक्षक पदी गेल्या दिड वर्षापुर्वी अविनाश भोसले यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान भोसले यांची बदली पोलिस वाहतुक विभागात झाली असुन या ठिकाणी काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काकडे हे यापुर्वी १५ ते १६ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत होते. कुडाळ येथे नियुक्ती होण्यापुर्वी काकडे हे राज्य गुप्त वार्ता मुंबई येते कार्यरत होते. माझ्या कडून सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही. पण चुकीला माफी नाही.

  • कुडाळ
  • 03-07-2018 15:09:35
  • 342


लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ शिवसेनेच्या नगरसेवकांच्या कामकाजावर शिवसेने.. पूर्ण बातमी पहा.

नगरपंचायतीने गेल्या दोन वर्षांत अनेक विकास कामे के.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका बचाव समितीच्यावतीने १७ जुलै रोजी महा.. पूर्ण बातमी पहा.

जनहिताच्या योजना राबविणार - नगरसेविका सरोज जाधव .. पूर्ण बातमी पहा.

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्य.. पूर्ण बातमी पहा.

योग्य करीअर ची निवड केल्यास यश दुर नाही:- सतिश साव.. पूर्ण बातमी पहा.

ब्लड मोबाईल बस चालविणा-या चालका जवळ नव्हता बस चाल.. पूर्ण बातमी पहा.

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सा.. पूर्ण बातमी पहा.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार गेले कुणीकडे.. पूर्ण बातमी पहा.

वाळू चोरीवरून मारहाण करणा-या ९ जणांच्या अटकपूर्व ज.. पूर्ण बातमी पहा.