योग्य करीअर ची निवड केल्यास यश दुर नाही:- सतिश सावंत

कुडाळ(प्रतिनिधी) दहावी-बारावी नंतर विद्यार्थ्यानी आपल्या भविष्याचा विचार करून आपलं ध्येय निश्चीत करावं.योग्य शिशणच आपल्या जीवनात महत्वाच आहे.योग्य करीअरची निवड केल्यास यश दुर नाही.आपण जीवनात शिशण शेत्राला महत्वाच स्थान दिलं आहे.योग्य शिशण व त्यामधून चांगली नोकरी यातूनच आपलं कुटुंब आर्थिक सशम होण्यास मदत होणार आहे.यासाठी योग्य शिशण शेत्राची निवड करा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यश सतिश सावंत यांनी आंब्रड येथे केले. श्री.भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंब्रड ता कुडाळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व पालक मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सतिश सांवत बोलत होते.या सोहळ्यासअरविंदपरब,प.स.सदस्य,विठ्ठल तेली आंब्रड सरपंच,आबा मुंज,संदिप परब,राजेंद्र भोगटे,हायस्कुलमधील शिशक वर्ग ,विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद पुर्व प्रथमिक शाळा बाजारवाडी,परबवाडी,तळेवाडी,राउळवाडी,अनवणे,मोगरणे,दळवीवाडी या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप जिल्हा बँक अध्यश सतिश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रियेश पांचाळ,प्रगती मुळीक,सायली राउळ, या गुणवंत विद्यार्थ्यांचा सतिश सावंत यांच्या हस्ते फुल झाडांचे रोप व प्रमाण पत्र देउन त्यांचा सत्कार करण्यात आला.

  • कुडाळ प्रतिनिधी
  • 26-06-2018 08:09:18
  • 107


लोकांच्या प्रतिक्रिया

संजोग जाधव 26-06-2018 11:28:19

बातम्या छान आहेत. पण व्याकरणाचं जरा बघा. प्रचंड चुका आहेत. बातमीदाराला / संपादकाला बातम्या व्यवस्थित लिहायला सांगा. Best of luck

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ शिवसेनेच्या नगरसेवकांच्या कामकाजावर शिवसेने.. पूर्ण बातमी पहा.

नगरपंचायतीने गेल्या दोन वर्षांत अनेक विकास कामे के.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका बचाव समितीच्यावतीने १७ जुलै रोजी महा.. पूर्ण बातमी पहा.

जनहिताच्या योजना राबविणार - नगरसेविका सरोज जाधव .. पूर्ण बातमी पहा.

यापुढे चुकीला माफी नाही - पोलिस निरीक्षक जगदीश काक.. पूर्ण बातमी पहा.

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्य.. पूर्ण बातमी पहा.

ब्लड मोबाईल बस चालविणा-या चालका जवळ नव्हता बस चाल.. पूर्ण बातमी पहा.

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सा.. पूर्ण बातमी पहा.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार गेले कुणीकडे.. पूर्ण बातमी पहा.

वाळू चोरीवरून मारहाण करणा-या ९ जणांच्या अटकपूर्व ज.. पूर्ण बातमी पहा.