काँग्रेस व एनएसपीची महत्वपुर्ण बैठक पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थीती

पुणे (प्रतिनिधी) सोमनाथ सहकारी साखर कारखान्याच्या भेटीवर आलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नॅशनल सोशालिस्ट पार्टीचे प्रदेश प्रवक्ता अभिजितदादा आपटे यांनी आज पुणे येथे सदिच्छा भेट घेतली यावेळी शेतक-यांच्या प्रश्नावर विशेष चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत काम करुन २०१४ च्या शेतकरी विरोधी फडणवीस सरकार ला सत्तेतुन बाहेर फेकुन देण्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांसह ताकद लावण्याचं वचन अभिजित आपटे यांनी दिलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विक्रम सोनवणे तसेच भारतीय जनता पार्टी चे समर्थक विशेष कार्यकारी दंडाधिकारी निरंजन अडागळे यांचा काँग्रेस प्रवेश अभिजित आपटे यांनी घडवुन आणला. यावेळी मा पृथ्वीराज चव्हाण यांना २०१९ ला मुख्यमंत्री बनवुन शेतकरी सर्वसामांन्य जनतेच अभ्यासु नेतृत्व निवडून आणण्यासाठी आपण काम करु अस वचन विक्रम सोनवणे व निरंजन अडागळे यांनी दिलं यावेळी शिवाजीनगर कसबा पर्वती मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते उपस्थीत होते.

  • पुणे प्रतिनिधी
  • 25-06-2018 11:37:02
  • 232


लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

तिकोणा किल्यावरील मुख्य प्रवेशद्वाराचा लोकार्पण सो.. पूर्ण बातमी पहा.

दहावी परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि.८ रोजी दू.. पूर्ण बातमी पहा.

"महाराष्ट्र केसरी'च्या निमित्ताने इंगवलेंचा विधान.. पूर्ण बातमी पहा.

अतिक्रमण विरोधी कारवाईच्या प्रमुखाचे रमेश बाप्पू य.. पूर्ण बातमी पहा.

पालघरमध्ये पैसे वाटले, भाजपविरोधात शिवसेना आमदार .. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

चंद्रकांतदादांकडून 2200 मतांनी हारलेले सारंग पाटी.. पूर्ण बातमी पहा.

जि.परिषद,पं.समिती अधिकाऱ्यांनी वेळेत नागरिकांना उत.. पूर्ण बातमी पहा.

विश्‍वजित कदम यांच्याविरोधात भाजप उमेदवार देणार .. पूर्ण बातमी पहा.

मी किती दिवस जंगलात राहिलो? : प्रकाश आंबेडकर .. पूर्ण बातमी पहा.