वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता

कुडाळ- कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथील सौ. रसिका रविंद्र बांबर्डेकर (वय २९) हि विवाहिता पावशी गावातून बेपत्ता झाली आहे. त्या नामस्मरणासाठी पावशी येथे आल्या होत्या. याबाबत तिचे पती रविंद्र बांबर्डेकर यांनी आपली पत्नी बेपत्ता झाल्याची खबर कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे. वेताळ बांबर्डे देऊळवाडीतील रविंद्र बांबर्डेकर यांची पत्नी काल रविवारी सौ. रसिका बांबर्डेकर हिला पावशी येथे नामस्मरणासाठी रविंद्र बांबर्डेकर हे सोडण्यासाठी आले होते. ती नामस्मरणाच्या ठिकाणी गेली. नामस्मरण झाल्यावर ती घरी परतली नाही. तिची शोधा शोध करण्यात आली. ती सापडून आली नसल्यामुळे रविंद्र बांबर्डेकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात आपली पत्नी बेपत्ता झाल्याची खबर दिली आहे.

  • कुडाळ
  • 18-06-2018 15:05:23
  • 1169


लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला.. पूर्ण बातमी पहा.

ब्लड मोबाईल बस चालविणा-या चालका जवळ नव्हता बस चाल.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ शिवसेनेच्या नगरसेवकांच्या कामकाजावर शिवसेने.. पूर्ण बातमी पहा.

नगरपंचायतीने गेल्या दोन वर्षांत अनेक विकास कामे के.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका बचाव समितीच्यावतीने १७ जुलै रोजी महा.. पूर्ण बातमी पहा.

जनहिताच्या योजना राबविणार - नगरसेविका सरोज जाधव .. पूर्ण बातमी पहा.

यापुढे चुकीला माफी नाही - पोलिस निरीक्षक जगदीश काक.. पूर्ण बातमी पहा.

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्य.. पूर्ण बातमी पहा.

योग्य करीअर ची निवड केल्यास यश दुर नाही:- सतिश साव.. पूर्ण बातमी पहा.

ब्लड मोबाईल बस चालविणा-या चालका जवळ नव्हता बस चाल.. पूर्ण बातमी पहा.

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सा.. पूर्ण बातमी पहा.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार गेले कुणीकडे.. पूर्ण बातमी पहा.