कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला

कुडाळ- कुडाळ शहराला आजचा बुधवार हा ‘ट्राफिक डे’ ठरला. दुपारी १२. ३० वाजता गांधी चौक येथे माल वाहतुक करणारा ट्रक बिघडल्याने सुमारे १ तास वाहतुक कोंडी झाली. तर संध्याकाळी खरेदी विक्री संघ येथे खोदाई केलल्या गटारांमध्ये पाईप टाकण्यास सुरूवात केली आणि तेथे पाईप टाकण्यासाठी आलेल्या वाहनांमुळे वाहतुक कोंडी झाली. या वहातुक कोंडीने शहरातील मुख्यरस्त्यासह अन्य रस्ते वाहनांनी चक्का जाम झाले. यातहि १ तास वाहतुक कोंडी झाली. वहातुक कोंडीने कहरच केला. कुडाळचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष विनायक राणे रस्यावर उतरून ट्राफिक सोडवित होते. तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, निलेश तेंडोलकर तसेच नगरसेवक ट्राफिक सोडविण्याचे काम करित होते.

  • कुडाळ
  • 06-06-2018 15:45:56
  • 475


लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

लातुर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघाचे चे वात.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ येथील "एक्सप्रेशन" चित्रकला प्रदर्शनामध्ये क.. पूर्ण बातमी पहा.

ब्लड मोबाईल बस चालविणा-या चालका जवळ नव्हता बस चाल.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ शिवसेनेच्या नगरसेवकांच्या कामकाजावर शिवसेने.. पूर्ण बातमी पहा.

नगरपंचायतीने गेल्या दोन वर्षांत अनेक विकास कामे के.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका बचाव समितीच्यावतीने १७ जुलै रोजी महा.. पूर्ण बातमी पहा.

जनहिताच्या योजना राबविणार - नगरसेविका सरोज जाधव .. पूर्ण बातमी पहा.

यापुढे चुकीला माफी नाही - पोलिस निरीक्षक जगदीश काक.. पूर्ण बातमी पहा.

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्य.. पूर्ण बातमी पहा.

योग्य करीअर ची निवड केल्यास यश दुर नाही:- सतिश साव.. पूर्ण बातमी पहा.

ब्लड मोबाईल बस चालविणा-या चालका जवळ नव्हता बस चाल.. पूर्ण बातमी पहा.

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सा.. पूर्ण बातमी पहा.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार गेले कुणीकडे.. पूर्ण बातमी पहा.