वेंगुर्ले येथे ‘आठवणीतील पु.ल.‘ कार्यक्रमाचे आयोजन

वेंगुर्ले प्रतिनिधी-

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे उर्फ भाई यांना आपल्यातून जाऊन १७ वर्षे पूर्ण झाली. तरी त्यांच्या अजरामर साहित्याच्या रुपाने आजही ते मराठी रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहेत. यानिमित्ताने किरात ट्रस्ट, मुक्तांगण, कोकण मराठी साहित्य परिषद, माझा वेंगुर्ला, आनंदयात्री वाङ्मय मंडळ, कलावलय यांच्या विद्यमाने गुरुवार दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता परुळेकर दत्तमंदिर येथे ‘आठवणीतील पु.ल.‘ या वेंगुर्ले प्रतिनिधी-

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे उर्फ भाई यांना आपल्यातून जाऊन १७ वर्षे पूर्ण झाली. तरी त्यांच्या अजरामर साहित्याच्या रुपाने आजही ते मराठी रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहेत. यानिमित्ताने किरात ट्रस्ट, मुक्तांगण, कोकण मराठी साहित्य परिषद, माझा वेंगुर्ला, आनंदयात्री वाङ्मय मंडळ, कलावलय यांच्या विद्यमाने गुरुवार दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता परुळेकर दत्तमंदिर येथे ‘आठवणीतील पु.ल.‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाचे वर्ष हे पु.लं.चे जन्मशताब्दी वर्ष म्हणून सगळीकडे साजरे केले जात आहे. पुलंच्या सीडी, ऑडीओ कॅसेट, हार्मोनिअमचे स्वर, जाहिरातीतील कोट्या, ‘व्यक्ती आणि वल्ली‘मधील व्यक्तिरेखा आजही समाजात भेटतात. अजूनही कधी एस.टी.च्या प्रवासात म्हैस आडवी जाते तेव्हा, डिजीटायझेशनच्या या बदलत्या काळात रस्त्याने जाताना साईनबोर्ड पेंटींगचे दुकान दिसले की, गल्लोगल्ली अध्यात्माची दुकाने लागलेली पाहून ‘असा मी-असा मी‘, मला सगळ्याच राजकारण्यांचं म्हणणं पटतं. अशा पुलंच्या अनेक आठवणी जाग्या होतात. पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त वेंगुर्लेत आयोजित या कार्यक्रमात साहित्य रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. आयोजन करण्यात आले आहे.

 

यंदाचे वर्ष हे पु.लं.चे जन्मशताब्दी वर्ष म्हणून सगळीकडे साजरे केले जात आहे. पुलंच्या सीडी, ऑडीओ कॅसेट, हार्मोनिअमचे स्वर, जाहिरातीतील कोट्या, ‘व्यक्ती आणि वल्ली‘मधील व्यक्तिरेखा आजही समाजात भेटतात. अजूनही कधी एस.टी.च्या प्रवासात म्हैस आडवी जाते तेव्हा, डिजीटायझेशनच्या या बदलत्या काळात रस्त्याने जाताना साईनबोर्ड पेंटींगचे दुकान दिसले की, गल्लोगल्ली अध्यात्माची दुकाने लागलेली पाहून ‘असा मी-असा मी‘, मला सगळ्याच राजकारण्यांचं म्हणणं पटतं. अशा पुलंच्या अनेक आठवणी जाग्या होतात. पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त वेंगुर्लेत आयोजित या कार्यक्रमात साहित्य रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

  • वेंगुर्ले
  • 07-11-2018 13:08:00
  • 61

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राज्यातील पहिली सागरी जलतरण स्पर्धा वेंगुर्ले-निवत.. पूर्ण बातमी पहा.

कलेक्टर आॅफिससमोर बैल बांधणाऱ्यांना अटक : बैलगाडा .. पूर्ण बातमी पहा.