जिल्ह्यातील तलाठी साझे व महसूली मंडळांची पुनर्रचना अधिसूचना प्रसिद्ध

सिंधुदुर्गनगरी  -  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती व तलाठी गाव दप्तरातील अत्यंत महत्वाचा असलेल्या ७/१२ या घटकाचा विचार करुन जिल्ह्याकरिता ९९ तलाठी साझे व १८ महसूली मंडळे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने उपविभाग निहाय उपविभागीय अधिकारी यांच्या समितीने दिलेल्या अहवाला नुसार नवीन तलाठी साझासह एकूण ३३५ तलाठी साझांची प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचना उपविभागीय अधिकारी कार्यालय व सर्व तहसिलदार कार्यालयामध्ये नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेबाबत जनतेच्या हरकती व सूचना असल्यास त्या २० नोव्हेंबर २०१८ पूर्वी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्याकडे सादर करावी असे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

 

 

 

  • सिंधुदूर्गनगरी
  • 06-11-2018 03:48:47
  • 95

लोकांच्या प्रतिक्रिया

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने कला-क्रीडा महोत्सवाच.. पूर्ण बातमी पहा.

नाट्यमहोत्सवात कणकवली केंद्राचे 'शबय' प्रथम .. पूर्ण बातमी पहा.

कोल्हापूरच्या युवकांनी फोडली सिंधुदुर्ग जिल्ह्याती.. पूर्ण बातमी पहा.

कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने साजरा केला विजयोत्.. पूर्ण बातमी पहा.

डंपर बंद आंदोलन होणारच डंपर चालक मालक संघटनेचा निर.. पूर्ण बातमी पहा.

९ डिसेंबर रोजी कुडाळ शहर धावणार, स्वच्छ -सुंदर कुड.. पूर्ण बातमी पहा.

भाजप-शिवसेना सरकारने जनतेचा विश्वास घात केला .. पूर्ण बातमी पहा.

मराठा समाजाच्या वतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे.. पूर्ण बातमी पहा.

खरोखरच अभिनंदनीय काम....पण.. पूर्ण बातमी पहा.