राजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे

पुणे : मुळशी तालुका अपंग कल्याण संस्था व सक्षम पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मुळशी भोर वेल्हा मावळ व जिल्ह्यातील दिव्यांग मुलामुलींचा सामुदायीक विवाह सोहळ्या निमित्त कुंकुमतिलक वधुवरांना कार्यक्रम पार पडला . मुळशी तालुका  मधे  अपंग मुलामुलींचा विवाह करणारे  ते पहिले नेते आहेत.

शुभेच्छा देण्यासाठी

महाराष्ट्र राज्य दुग्ध विकास कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर साहेब,पुणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख सत्यवानजी उभे साहेब,पुणे शिवसेना शहर प्रमुख मा.आमदार चंद्रकांत मोकाटे,ह.भ.प.पुरूषोत्म महाराज पाटिल,जि.प.मा.सदस्य सुभाष आमराळे,कुलदिप कोंडे,जिल्हा प्रमुख रमेश कोंडे,सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भांडे,भा.वि.सेना उपसंघटक रामभाऊ गायकवाड,मा.उपसभापती भानुदास पानसरे,महिला जिल्हा संघटिका स्वाती ढमाले,युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे,उपजिल्हाधिकारी सचिन खैरे,विशाल पवार,मा.सभापती बाबा कंधारे, मुळशी शिवसेना तालुका प्रमुख संतोष मोहोळ,

 

 बिजेपी तालुका अध्यक्ष अशोक साठे,रा.स.पा.तालुका अध्यक्ष आप्पा सुतार,भोर तालुका प्रमुख माऊली शिंदे,मा.उपसभापती अमोल पांगारे,राष्ट्रवादिचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे,मा.अध्यक्ष सुनिल चांदेरे,काॅग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे,महिला उपसंघटिका स्वाती वाशिवले,भाजपा कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल,युवासेना तालुकाधिकारी संतोष तोंडे,वेल्हे तालुका प्रमुख शैलेश वालगुडे,युवासेना उपजिल्हाधिकारी गणेश उफाळे,  उपतालुका प्रमुख गणेश भोयणे,दिपक करंजावणे,सचिन पळसकर, अनिल आधवडे,संदिप आमले,नवनाथ भेगडे,विश्वनाथ विर,सुहास बामगुडे, व् कार्यक्रमास १२ ते १५ हजार लोक शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजक मुळशी पंचायत समितीचे मा.उपसभापती संस्थेचे संस्थापक बाळासाहेब चांदेरे,संस्थेचे संचालक,

पत्रकार व विविध गावचे सरपंच,उपसरपंच व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

  • मुळशी वार्ताहार
  • 29-10-2018 09:20:00
  • 1163

लोकांच्या प्रतिक्रिया

Shreekant 29-10-2018 09:39:00

Bhavi aamdar

Shreekant 29-10-2018 09:39:00

Bhavi aamdar

Shreekant 29-10-2018 09:40:00

Bhavi aamdar

Shreekant 29-10-2018 09:40:00

Bhavi Aamdar saheb.

Shreekant 29-10-2018 09:40:00

Bhavi Aamdar saheb.

Shreekant 29-10-2018 09:40:00

Bhavi Aamdar saheb.

Shreekant 29-10-2018 09:40:00

Bhavi Aamdar saheb.

Tushar 29-10-2018 10:11:00

Kamacha manums

Tushar 29-10-2018 10:11:00

Kamacha manums

सुमित हुलावले 29-10-2018 14:14:00

गोर-गरिबाचे कैवाारी, भावी आमदार

प्रिंयका शिंदे 29-10-2018 14:24:00

नमस्कार चांदेरे साहेब, तुमच्या मुळे मला खुप खुप मदत झाली, माज़ा फॅमिली मद्दे तुमच्या मुळे नार्मल झाली. तुमचे उपकार आमि लोक - आमचे पूर्ण फॅमिली नाही विसरु शकत. खर तुमचे सारखे मानशे राजकरना मद्दे पाहिजेत, भाऊ थैंक यू,

प्रिंयका शिंदे 29-10-2018 14:24:00

नमस्कार चांदेरे साहेब, तुमच्या मुळे मला खुप खुप मदत झाली, माज़ा फॅमिली मद्दे तुमच्या मुळे नार्मल झाली. तुमचे उपकार आमि लोक - आमचे पूर्ण फॅमिली नाही विसरु शकत. खर तुमचे सारखे मानशे राजकरना मद्दे पाहिजेत, भाऊ थैंक यू,

देवा कांबळे 29-10-2018 14:42:00

दिव्यांग मुलामुलींचा सामुदायीक विवाह सोहळ्या निमित्त कुंकुमतिलक वधुवरांना कार्यक्रम पार पडला. खुप छान उपक्रम आहे साहेब मि पण होतो कार्यक्रम खूप छान मॅनॅग्मेंट होती. मि बावधन बुद्रुक ला राहतो.

प्रतिक माडेकर 29-10-2018 17:28:00

राजा मानूस(देव सारखा प्रेम करणार नेता.मा.उपसभापती बाळासाहेब चांदेरे)

प्रतिक माडेकर 29-10-2018 17:28:00

राजा मानूस(देव सारखा प्रेम करणार नेता.मा.उपसभापती बाळासाहेब चांदेरे)

nitin igawale 30-10-2018 07:37:00

कोण आला रे कोण आला शिवसेना चा वाघ आला.

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

वेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.

कार अपघातामध्ये  दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.

मेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

तेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.

संबंधित बातम्या

नऊ तासांत पन्नास गणेश मंडळांना भेटी : महादेव बाबरच.. पूर्ण बातमी पहा.

काँग्रेस व एनएसपीची महत्वपुर्ण बैठक पृथ्वीराज चव्ह.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा किल्यावरील मुख्य प्रवेशद्वाराचा लोकार्पण सो.. पूर्ण बातमी पहा.

दहावी परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि.८ रोजी दू.. पूर्ण बातमी पहा.

"महाराष्ट्र केसरी'च्या निमित्ताने इंगवलेंचा विधान.. पूर्ण बातमी पहा.

अतिक्रमण विरोधी कारवाईच्या प्रमुखाचे रमेश बाप्पू य.. पूर्ण बातमी पहा.

पालघरमध्ये पैसे वाटले, भाजपविरोधात शिवसेना आमदार .. पूर्ण बातमी पहा.

कारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.

चंद्रकांतदादांकडून 2200 मतांनी हारलेले सारंग पाटी.. पूर्ण बातमी पहा.

जि.परिषद,पं.समिती अधिकाऱ्यांनी वेळेत नागरिकांना उत.. पूर्ण बातमी पहा.